Happy Holi : चेहऱ्यावर रंग नसताना देखील वहिनीसाहेब चर्चेत

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर

होळीच्या शुभेच्छा देत अभिनेत्रीने शेअर केले फोटो

मल्टीकलर ड्रेसमध्ये धनश्रीचा होळी लुक

सोशल मीडियावर तिचा लुक ठरतोय चर्चेचा विषय

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

चाहत्यांनी देखील धनश्रीला दिल्या होळीच्या शुभेच्छा

निळ्या ड्रेसमध्ये चंद्रा, चाहते म्हणाले लोकांची ...