निळ्या ड्रेसमध्ये चंद्रा, चाहते म्हणाले लोकांची ...

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचा नवीन लुक

निळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

निळ्या ड्रेसवर परिधान केला पांढरा कोट

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केला कमेंट्सचा वर्षाव

अमृता खानविलकरचा हा लुक ठरतोय चर्चेचा विषय

निखळ हास्य आणि बोलके डोळे,मानसी पुन्हा चर्चेत