निखळ हास्य आणि बोलके डोळे,मानसी पुन्हा चर्चेत

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

कलरफुल ड्रेसमध्ये अभिनेत्रीनं केलं फोटोशूट

सोशल मीडियावर मानसीने शेअर केले फोटो

मानसी नाईकच्या ड्रेसवर आहेत वेगवेगळ्या डिझाईन

चाहत्यांमध्ये तिच्या या ड्रेसची होतेय जोरदार चर्चा

तिच्या फोटोंवर स्माईल क्वीन अशा चाहत्यांनी केल्या कमेंट्स

मानसी नाईकच्या हटके लुकने केलं चाहत्यांना घायाळ

मोनालिसाचा होळी स्पेशल लुक, फोटो व्हायरल