मला तुझे डोळे खूप आवडतात, श्वेता शिंदेच्या अदावर चाहते फिदा

7 February 2024

Created By: Soneshwar Patil

'लागिरं झालं जी' निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे

श्वेता शिंदेचे प्रत्येक साडी लुक असतात चर्चेत 

अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते

या साडीमध्ये  श्वेता शिंदे दिसतेय खूपच सुंदर 

तिच्या या साडी लुकने चाहत्यांना केलं घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

साडी लुकने चर्चेत, श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून चाहते थक्क!