गुलाबी साडीमध्ये श्वेता तिवारी, 43 व्या वर्षी दिसतेय इतकी सुंदर

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री श्वेता तिवारीचा गुलाबी साडीत खास लुक

या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या साडीची होतेय चर्चा

गुढीपाडव्यासाठी अभिनेत्रीचा हा लुक आहे खूपच खास

श्वेताच्या या साडीवरील डिझाईन आहे खूप चर्चेत

श्वेताच्या या साडीवरील डिझाईन आहे खूप चर्चेत

हिना खानने शेअर केले उमराहचे फोटो, म्हणाली अल्लाह...