43 व्या वर्षी श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज, फोटो पाहून...

08 December 2023

Created By: Soneshwar Patil

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचा स्विमिंग पूल शेजारी हॉट लुक

सोशल मीडियावर चाहत्यांना अभिनेत्रीने शेअर केले फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी दिसतेय खूपच सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

पिवळ्या ड्रेसमध्ये श्वेता तिवारीने दिल्या जबरदस्त पोज

सोशल मीडियावर श्वेता तिवारीचे आहेत लाखो फॉलोअर्स

स्टाईल कडक तु बेधडक, भाग्यश्रीचा कातिलाना अंदाज