'पारू'चा बिकिनीमध्ये हॉट अंदाज, फोटोमधील अभिनेत्री कोण?

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

पप्पी दे पारूला फेम अभिनेत्रीचा बिकिनी लुक, फोटो व्हायरल

अभिनेत्री स्मिता गोंदकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले बिकिनीमधील फोटो

समुद्रकिनारी स्मिता गोंदकर लुटतेय सुट्टीचा मस्त आनंद

सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर करते खास फोटो

स्मिता गोंदकरच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

मोठ्या प्रमाणात तिचे बिकिनीमधील फोटो व्हायरल होत आहेत

हाय..हाय.., गोरा लुक आणि त्यावर काळी साडी, बोल्ड क्वीन चर्चेत