असली सोना, सोनाक्षी सिन्हाच्या पार्टी लुकवर कोणी केली कमेंट्स

17 November 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड सिंघम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा दिवाळी लुक

जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

दिशा पटानीच्या दिवाळी पार्टीसाठी अभिनेत्रीने केला लुक

सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाचे फोटो तुफान व्हायरल

मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा असते नेहमी सक्रीय 

चाहत्यांच्या त्या एका कमेंटने आमनाचा फोटो चर्चेत, असं काय लिहिलंय?