मराठी अप्सरा सोनाली कुलकर्णीचा लुक ठरतोय स्पेशल

12 November 2023

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णीने शेअर केला दिवाळी लुक

निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिल्या एकापेक्षा एक पोज

दिवाळीनिमित्त सोनाली कुलकर्णीने केलं खास फोटोशूट

अभिनेत्रीच्या या लुकची सोशल मीडियावर तुफान चर्चा

इन्टाग्रामवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे लाखो चाहते

नाकात नथ, झुमके आणि हातात दिवाळीचं ताट, तेजस्वी प्रधानचा दिवाळी लुक