अस्सल मराठमोळं सौंदर्य, या साडीमधील अभिनेत्री कोण?

01December 2023

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनालीने शेअर केला साडी लुक

पिवळ्या रंगाच्या साडीवर अभिनेत्रीनं दिल्या हटके पोज

अभिनेत्री या साडीवर परिधान केला पांढऱ्या रंगाचा ब्लाउज

सोशल मीडियावर चाहत्यांकडून होतोय प्रश्नांचा वर्षाव

नेहमी सोनाली कुलकर्णी सौंदर्य आणि लुकने असते चर्चेत

या गुलाबी शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

जरा संभलकर, मौनी रॉयचा हा बोल्ड लुक पाहिला का?