समोर बंदूक आणि चेहऱ्यावर भिती, 'मोगलमर्दिनी ताराराणी'मधील सोनालीचा फोटो व्हायरल
28 January 2024
Created By: Soneshwar Patil
समोर बंदूक आणि चेहऱ्यावर भिती, 'मोगलमर्दिनी ताराराणी'मधील सोनालीचा फोटो व्हायरल
सोनालीचा हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे
महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणारा हा चित्रपट आहे
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीच्या या चित्रपटाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे
सोनाली कुलकर्णी देखील सोशल मीडियावर खूप सक्रीय झालीय
सोशल मीडियावर देखील मोगलमर्दिनी ताराराणी चित्रपटाचे पोस्टर व्हायरल होत आहेत
चकित झाला ना भाऊ, भारतीय अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा