सोनाली बेंद्रेचा मराठमोळा लूक, हिरव्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य
सिल्क साडीमधील फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर केले शेअर
नथ, मोकळे केस, नेचुरल मेकअपमध्ये अभिनेत्री दिसतेय खूप सुंदर
अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते
सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पोस्ट करत असते फोटो
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या साडीमधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे
अभिनेत्रीने या साडीसोबत सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे
पार्टीसाठी शिल्पा शेट्टीचे हे ड्रेस आहेत खूपच खास, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा