बिग बॉस 17 मधील अभिनेत्री दिसतेय खूप हॉट, फोटो पाहून....

14 April 2024

Created By: Soneshwar Patil

सोनिया बंसलने इन्स्टाग्रामवर हॉट लुक शेअर केलाय

मोकळे केस आणि अभिनेत्रीने केसांमध्ये फूल लावलं आहे

काळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसतेय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी हटके कमेंट्स केल्या आहेत

अभिनेत्रीचा लुक आणि हटके अदा चाहत्यांना करतेय घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी  एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...