खूपच छान दिसताय बघा तुम्ही, उर्मिला कोठारेचा साडी लुक

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

 उर्मिला कोठारेने इन्स्टाग्रामवर शेअर केले साडीमधील फोटो

अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी असते सक्रीय

सतत चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटोंनी करते घायाळ

या साडीमध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारे दिसतेय खूपच सुंदर

इन्स्टाग्रामवर उर्मिला कोठारेचे आहेत लाखो फॉलोअर्स

अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये केलं आहे काम

आई गं या मुलीचं काय करू, हास्यजत्रामधील अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा