आई गं या मुलीचं काय करू, हास्यजत्रामधील अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब

कॉमेडी आणि सौंदर्याने सध्या चाहत्यांचं वेधतेय लक्ष

अभिनेत्रीने तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर केलेत

या साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे

शिवाली परब हा साडी चाहत्यांना करतोय घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

'पारू'चा बिकिनीमध्ये हॉट अंदाज, फोटोमधील अभिनेत्री कोण?