कातिलाना नजर, बांधलेले केस, चाहते म्हणाले कितीदा नव्याने तुला...

27 March 2024

Created By: Soneshwar Patil

निळ्या साडीमध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामी

सौंदर्य आणि हटके लुकने असते नेहमी चर्चेत

चमकदार लहंग्यामध्ये अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य

वैदेही परशुरामीचा हा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

सुपर, सुंदर ताई अशा चाहत्यांनी केल्या कमेंट्स

गुलाबी कोटमध्ये अभिनेत्रीचा जबरदस्त लुक

शालू नको पाहू असं, राजेश्वरी खरातच्या फोटोवर कोणाची कमेंट