अभिनेत्री अदिती राव हैदरीने सोशल मीडियावर पोस्ट केले व्हेकेशनचे फोटो

2 June 2024

Created By: Swati Vemul

अदितीने नुकताच केला अभिनेता सिद्धार्थशी साखरपुडा

दुसऱ्या लग्नाआधी अदिती-सिद्धार्थचं रोमँटिक व्हेकेशन

सिद्धार्थ-अदितीच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

28 मार्च रोजी अदिती-सिद्धार्थने जाहीर केला साखरपुडा

हैदराबादच्या शाही घराण्यात झाला अदितीचा जन्म

अदितीने अभिनेता सत्यदीप मिश्राशी केलं होतं पहिलं लग्न

सिद्धार्थचाही पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट

अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची पत्रिका समोर; 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ