अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचं इटलीत क्रूझवर प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू

30 May 2024

Created By: Swati Vemul

प्री-वेडिंग सेलिब्रेशनदरम्यान अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका आली समोर

येत्या 12 जुलै रोजी अनंत-राधिका अडकणार लग्नबंधनात

मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये पार पडणार भव्य विवाहसोहळा

या लग्नसोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांसाठी भारतीय परंपरेचा 'ड्रेस कोड'

13 जुलै रोजी 'शुभ आशीर्वाद'चा कार्यक्रम; या कार्यक्रमाचा ड्रेस कोड 'इंडियन फॉर्मल'

रविवारी 14 जुलै रोजी 'मंगल उत्सव' म्हणजेच रिसेप्शनचं आयोजन

तीन दिवस चालणार अनंत-राधिकाचा विवाहसोहळा

तिन्ही दिवसाचे कार्यक्रम जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्येच पार पडणार

राशासोबत रवीना टंडनचं ज्योतिर्लिंग दर्शन; मायलेकी शिवभक्तीत लीन