अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा शिवभक्तीत लीन

27 May 2024

Created By: Swati Vemul

मायलेकीचा 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा संकल्प

रवीना-राशा यांच्याकडून ज्योतिर्लिंगांचं दर्शन

राशाने सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो

महाकालेश्वर, ओमकारेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचं घेतलं दर्शन

रवीना आणि राशा दोघीही शिवभक्त

याआधीही दोघींनी घेतलं होतं महाकालेश्वरचं दर्शन

रवीनाची मुलगी राशा लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

बॉलिवूड पदार्पणापूर्वीच राशा सोशल मीडियावर लोकप्रिय

रवीना-राशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

गुलाबी साडी अन्.. 'कान'मध्ये प्रिती झिंटावर खिळल्या सर्वांच्या नजरा