अभिनेत्री प्रिती झिंटाने तब्बल 17 वर्षांनंतर 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये केलं पुनरागमन

26 May 2024

Created By: Swati Vemul

प्रिती झिंटाच्या ग्लॅमरस लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये खुललं प्रितीचं सौंदर्य

याआधी 2007 मध्ये प्रितीने 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये लावली होती हजेरी

वयाच्या 49 व्या वर्षी प्रितीचं भुरळ घालणारं सौंदर्य

प्रितीच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

'कान'च्या दुसऱ्या दिवशी प्रितीने नेसली गुलाबी साडी

फॅशन डिझायनर सीमा गुजरालने डिझाइन केली प्रितीची ही गुलाबी साडी

वयाच्या 48 व्या वर्षी अमिषा पटेलचा बिकिनीतील हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ