48 वर्षीय अमिषा पटेलचा सुपरहॉट अंदाज; पहा फोटो

24 May 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री अमिषा पटेल इन्स्टाग्रामवर असते खूप सक्रिय

अमिषा तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत करते शेअर

अमिषाने नुकतेच पोस्ट केले बिकिनीतील काही फोटो

या फोटोंमधील अमिषाचा सुपरहॉट अंदाज पाहून चाहते घायाळ

वयाच्या 48 वर्षीही अमिषाने फिगर केली मेंटेन

तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अमिषाचे जवळपास पाच दशलक्ष फॉलोअर्स

या सेलिब्रिटींचं रातोरात पालटलं नशीब; झटक्यात वाढले लाखो फॉलोअर्स