या सेलिब्रिटींचं रातोरात पालटलं नशीब; झटक्यात वाढले लाखो फॉलोअर्स

22 May 2024

Created By: Swati Vemul

'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये ताजदारची भूमिका साकारलेला अभिनेता ताहा शाह

सोशल मीडियावर ताहा शाहची तुफान क्रेझ; ठरला 'नॅशनल क्रश'

'बारवी फेल' चित्रपटात श्रद्धा जोशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मेधा शंकर

रातोरात वाढले मेधा शंकरचे फॉलोअर्स; मिळाली प्रचंड लोकप्रियता

डोळा मारण्याच्या व्हिडीओमुळे प्रिया वारियर झाली होती व्हायरल

रातोरात मिळाली प्रसिद्धी; 'नॅशनल क्रश' म्हणून बनली ओळख

'ॲनिमल'मधील बोल्ड सीनमुळे तृप्ती डिमरी आली चर्चेत

'भाभी नंबर 2' आणि 'नॅशनल क्रश' म्हणून मिळाली प्रसिद्धी

'लापता लेडीज'मधून अभिनेत्री प्रतिभा रांटाला मिळाली लोकप्रियता

'हिरामंडी'मधील भूमिकेनंही वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

आईची साडी, नथ अन् गजरा.. परदेशात मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज