आईची साडी, नथ अन् गजरा.. परदेशात मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज

21 May 2024

Created By: Swati Vemul

'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये अभिनेत्री छाया कदमने वेधलं सर्वांचं लक्ष

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट महोत्सवात छायाचा पारंपरिक अंदाज

सोशल मीडियावर पोस्ट लिहित अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

आई तुला विमानातून फिरवण्याचं माझं स्वप्न अधुरं राहिलं- छाया कदम

'...पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत घेऊन आले, याचं समाधान आहे'

आईची आठवण काढत छायाने लिहिली भावूक पोस्ट

छाया कदम यांच्या फोटोंवर सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

प्रसिद्ध अभिनेत्रीचा अचानक सुजला चेहरा; वेदनांमुळे बोलताही येईना