अभिनेत्री आयेशा सिंह 'गुम है किसी के प्यार में' मालिकेतून पोहोचली घराघरात

20 May 2024

Created By: Swati Vemul

आयेशा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर

अचानक चेहरा सुजला आणि तेव्हापासून उपचार सुरू असल्याचा आयेशाचा खुलासा

कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना अचानक आयेशाचा चेहरा सुजला

डॉक्टरांकडे गेल्यास त्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही

चेहरा सुजल्यानंतर हळूहळू आयेशाला होऊ लागल्या वेदना, वेदनेमुळे तोंडही उघडता आलं नाही

सध्या पेनकिलर्समुळे आयेशाच्या वेदना झाल्या कमी, मात्र सुज कशामुळे आली याचं कारण अद्याप अस्पष्ट

आयेशाच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

लवकरात लवकर बरं होण्यासाठी चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

अमृता खानविलकरची लंडन सफर; पहा खास फोटो