अभिनेत्री अमृता खानविलकरची  लंडन ट्रीप

17 May 2024

Created By: Swati Vemul

शूटिंग आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून अमृताने स्वत:साठी काढला वेळ

अमृताने आईवडिलांसोबत साजरा केला यंदाचा 'फॅमिली डे'

सोशल मीडियावर अमृताने पोस्ट केले लंडन ट्रिपचे सुंदर फोटो

या फोटोंसोबतच अमृताने सांगितला आईवडिलांसोबत प्रवास करतानाचा अनुभव

'पालकांसोबत एका वयानंतर प्रवास करताना जाणवतं की आपण लहान मुलांसोबत प्रवास करतोय'

'आईवडिलांसोबत फिरण्याची एक वेगळीज मजा असते'

ट्रिपमध्ये होणारे किस्से, प्रत्येक गोष्टीबद्दलचं त्यांचं कुतूहल पाहून गंमत वाटते- अमृता

लंडन ट्रिपदरम्यान अमृताने आईवडिलांसोबत काढले खूप सारे फोटो

'फॅमिली डे' अमृतासाठी ठरला अत्यंत खास

लंडनची सफर करताना अमृताने क्लिक केलेले फोटो

मालिकेत गाजतेय 'पैठणी' थीम; लग्नसोहळ्यातील खास लूक