महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाखात 'पैठणी'चं फार महत्त्व

13 May 2024

Created By: Swati Vemul

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील लग्न विशेष भागात दिसली पैठणीची थीम

ऐश्वर्या-सारंगच्या लग्नसोहळ्यात रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबीयांची पैठणीला पसंती

नऊवारी पैठणी साडी अन् पारंपरिका दागिने असा अभिनेत्रींचा सुंदर लूक

जानकीची भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदेने नेसली गुलाबी रंगाची पैठणी

ऋषिकेशच्या पैठणी जॅकेटनं वेधलं सर्वांचं लक्ष

मालिकेतील जानकीच्या साड्यांना मिळतेय प्रेक्षकांची विशेष पसंती

प्रत्येक कलाकाराच्या पोशाखाबाबत बारकाईने केलंय काम

मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खास लूक

पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला कलाकारांना लागतात दोन-अडीच तास

पैठणी साड्यांसोबतच पारंपरिक दागिन्यांनीही वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

मराठी मालिकांचा TRP रिपोर्ट; पहा कोणी मारली बाजी?