टीआरपीच्या शर्यतीत 'ही' मालिका अग्रस्थानी; प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

10 May 2024

Created By: Swati Vemul

जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या स्थानावर

6.9 रेटिंगसह या मालिकेचं पहिलं स्थान अबाधित

तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका टीआरपी शर्यतीत दुसऱ्या स्थानी

'प्रेमाची गोष्ट' मालिकेला मिळाली 6.6 रेटिंग

6.5 रेटिंगसह 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिका तिसऱ्या स्थानी

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका चौथ्या स्थानी; मिळाली 6.1 रेटिंग

5.6 रेटिंगसह 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका पाचव्या स्थानावर

मालिकेत टॉम-बॉयसारखी दिसणाऱ्या 'शिवा'चा ग्लॅमरस लूक पाहिलात का?