मालिकेत टॉम-बॉयसारखी दिसणाऱ्या 'शिवा'चा ग्लॅमरस लूक पाहिलात का?

8 May 2024

Created By: Swati Vemul

झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' मालिकेत पूर्वा फडकेची मुख्य भूमिका

मालिकेत पूर्वा फडके टॉम-बॉयच्या लूकमध्ये

खऱ्या आयुष्यात मात्र पूर्वा अत्यंत ग्लॅमरस

पूर्वाने 2014 मध्ये 'तुम्हारी पाखी' या हिंदी मालिकेतून केली करिअरची सुरुवात

पूर्वाने अनेक हिंदी मालिकांमध्ये साकारल्या आहेत भूमिका

'भाग्य दिले तू मला' या मालिकेमुळे पूर्वा पोहोचली घराघरात

'शिवा' या मालिकेमुळे पूर्वाच्या लोकप्रियतेत आणखी वाढ

'लापता लेडीज'मधील अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ!