आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'मधील अभिनेत्रीने वेधलं सर्वांचं लक्ष

5 May 2024

Created By: Swati Vemul

'लापता लेडीज'मध्ये प्रतिभा रांटाने साकारली जयाची भूमिका

प्रतिभा रांटाच्या दमदार अभिनय कौशल्याचं होतंय भरभरून कौतुक

प्रतिभाने संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी'मध्येही साकारली भूमिका

प्रतिभा ही मूळची हिमाचल प्रदेशमधील शिमला इथली

तिचा जन्म 17 जानेवारी 2000 रोजी झाला

प्रतिभाने 2018 मध्ये जिंकला 'मिस मुंबई'चा किताब

2020 मध्ये तिने 'कुर्बान हुआ' या मालिकेतून तिला मिळाली लोकप्रियता

'लापता लेडीज'नंतर प्रतिभाच्या लोकप्रियतेत तुफान वाढ

इन्स्टाग्रामवर प्रतिभाच्या फॅन फॉलोइंगमध्ये होतेय दररोज वाढ

'ये रिश्ता..' फेम शिवांगी जोशी 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी करणार साखरपुडा?