'बरसातें- मौसम प्यार का' मालिकेतील शिवांगी जोशी-कुशल टंडन एकमेकांना करतायत डेट

2 May 2024

Created By: Swati Vemul

शिवांगी-कुशल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत

हे दोघं लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा

'बरसातें' मालिकेत एकत्र काम करताना शिवांगी-कुशल पडले एकमेकांच्या प्रेमात

कुशल हा शिवांगीपेक्षा 14 वर्षांनी मोठा

शिवांगीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत केलं होतं काम

शिवांगीचं अभिनेता रणदीप रायशीही जोडलं गेलं होतं नाव

कुशल टंडनने अभिनेत्री गौहर खानला केलंय डेट

प्रियांका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंड दुसऱ्यांदा बनला पिता