अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता हरमन बवेजा दुसऱ्यांदा बनला पिता

1 May 2024

Created By: Swati Vemul

हरमनच्या पत्नीने 7 मार्च रोजी दिला मुलीला जन्म

हरमनने 2021 मध्ये साशा रामचंदानीशी केलं लग्न

हरमनची पत्नी साशा ही न्युट्रिशनिस्ट आणि डाएटीशियन आहे

लग्नाच्या वर्षभरात हरमनच्या पत्नीने दिली होती गुड न्यूज

डिसेंबर 2022 मध्ये हरमनच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

हरमन आणि साशावर नेटकऱ्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

गेल्या वर्षी हरमनने 'स्कूप' या वेब सीरिजमधून केलं कमबॅक; त्याच्या कामाचं झालं होतं कौतुक

सैफची बहीण 2700 कोटी संपत्तीची मालकीण? पतौडींच्या प्रॉपर्टीचा ठेवते हिशोब?