सैफ अली खानची बहीण सबा 2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण?

27 April 2024

Created By: Swati Vemul

पतौडी कुटुंबाच्या सर्व संपत्ती हिशोब सबाच ठेवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

त्यात भोपाळशिवाय सौदी अरब, मक्का-मदीनामधील रॉयल ट्रस्टच्या मालमत्तेचं व्यवस्थापन सबा करत असल्याचं म्हटलंय

सबाने या व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया

'या रिलला बनवण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी धन्यवाद', सबाची प्रतिक्रिया

मी भोपाळच्या चॅरिटेबल ट्रस्ट औकाफ-ए-शाहीची प्रमुख ट्रस्टी आहे, माझ्या वडिलांनी ती माझ्यासाठी सोडली होती- सबा

मी मनापासून ज्वेलरी डिझायनर आणि फोटोग्राफर आहे. पण मी पतौटींच्या मालमत्तेचं व्यपस्थापन करत नाही- सबा

पतौंडीच्या प्रॉपर्टीबाबतचं सर्वकाही भाऊ सैफ अली खान पाहतो- सबा

कुपोषणाची शिकार... भूमी पेडणेकरच्या लूकवर टीकेचा वर्षाव