‘ॲनिमल’च्या यशानंतर दिग्दर्शकाने तिरुमाला मंदिरात दान केले केस
7 March 2024
Created By: Swati Vemul
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘ॲनिमल’ची जबरदस्त कमाई
‘कबीर सिंग’ दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगाने केलं दिग्दर्शन
चित्रपटाच्या यशानंतर संदिपने तिरुमाला मंदिराचं केलं दर्शन
तिरुपती बालाजीला संदिपने अर्पण केले केस
‘ॲनिमल’च्या प्रदर्शनानंतर तीन महिन्यांनी संदिप पोहोतला तिरुपती मंदिरात
टक्कल करत संदिपने दान केले केस
तिरुमाला मंदिरात लाखो भक्त दान करतात केस
गेल्या 12 वर्षांत इतका बदलला आराध्या बच्चनचा लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा