अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन

6 March 2024

Created By: Swati Vemul

लहानपणापासूनच आराध्याने वेधलं मीडियाचं लक्ष

16 नोव्हेंबर 2011 रोजी झाला आराध्याचा जन्म

गेल्या 12 वर्षांत इतका बदलला आराध्याचा लूक

आराध्याच्या हेअरस्टाइलवरून अनेकदा नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आराध्याचा थक्क करणारा लूक

आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी अवाक्!

शाळेच्या वार्षिक समारंभातही आराध्याने तिच्या परफॉर्मन्सने वेधलं सर्वांचं लक्ष

आई ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्तही आराध्याने दिलं होतं स्पीच

इतर स्टारकिड्सप्रमाणे आराध्याही धीरुभाई अंबानी शाळेत शिकते

आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे तिचे फोटो हातात व्हायरल

ऐश्वर्या विविध कार्यक्रमांमध्ये आवर्जून आराध्याला नेते सोबत

आराध्याचा आजोबांसोबतचा खास फोटो

वयाच्या 27 व्या वर्षी तब्बल इतक्या कोटींची मालकीण झाली जान्हवी कपूर