श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण

6 March 2024

Created By: Swati Vemul

'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'मधून जान्हवीचं इंडस्ट्रीत पहिलं पाऊल

त्यानंतर जान्हवीने 'रुही', 'मिली', 'गुंजन सक्सेना', 'गुडलक जेरी' आणि 'बवाल' चित्रपटांमध्ये केलं काम

सहा वर्षांच्या करिअरमध्ये जान्हवीने कमावली कोट्यवधींची संपत्ती

जान्हवी कपूरची एकूण संपत्ती जवळपास 58 कोटींच्या घरात

चित्रपट, जाहिराती, प्रमोशन, स्टेज परफॉर्मन्सद्वारे जान्हवीची कमाई

जान्हवीने मुंबईतील जुहू परिसरात घेतलं स्वत:चं घर

जान्हवीच्या या घराची किंमत जवळपास 38 कोटी रुपये

याशिवाय जान्हवीकडे मर्सिडीज बेंज जीएलसी, ऑडी ए 6, रेंज रोव्हरसारख्या आलिशान गाड्या

12 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबतचा मोडला संसार; अजय देवगणची अभिनेत्री आता होणार आई