12 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबतचा मोडला संसार; अजय देवगणची अभिनेत्री आता होणार आई

6 March 2024

Created By: Swati Vemul

फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कपल्स आहे, ज्यांचं नातं टिकू शकल नाही

साऊथच्या या अभिनेत्रीने 12 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकाशी केलं होतं लग्न

अभिनेत्री अमला पॉलने मल्याळम चित्रपटातून केली करिअरची सुरुवात

गेल्या वर्षी तिने अजय देवगणच्या 'भोला'मध्येही केलं होतं काम

एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक ए. एल. विजयवर जडलं अमलाचं प्रेम

जून 2014 मध्ये चेन्नईमध्ये या दोघांनी केलं होतं लग्न

लग्नाच्या तीन वर्षांतच अमलाने विजयला दिला घटस्फोट

गेल्या वर्षी अमलाने जगत देसाईशी केलं दुसरं लग्न

जगत हा टूरिझ्म आणि हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनशी संबंधित

अमला गरोदर असून लवकरच होणार आई

'तारक मेहता..'मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा रोका; कोणासोबत करतेय लग्न?