'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत झील मेहताने साकारली होती छोट्या सोनू भिडेची भूमिका

4 March 2024

Created By: Swati Vemul

झील मेहता आता मोठी झाली असून प्रियकरासोबत पार पडला रोका

झीलने शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतला होता मालिकेचा निरोप

तिने साकारलेली सोनूची भूमिका आजही लोकप्रिय

बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत झीलचा रोका पार पडला

झीलने 2008 ते 2012 पर्यंत ‘तारक मेहता..’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारली होती

आता झील तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्ये काम करते

झील ही स्वत: मेकअप आर्टिस्ट असून रोकासाठी तिने स्वत:च मेकअप केला होता

या कारणामुळे 58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने घेतला प्रेग्नंसीचा निर्णय