दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची आई गरोदर

27 February 2024

Created By: Swati Vemul

चरण कौर मार्च महिन्यात देणार बाळाला जन्म

इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) तंत्राचा अवलंब करत मूसेवालाची आई गरोदर

मूसेवालाचे काका चमकौर सिंह यांची माहिती

सिद्धू हा एकुलता एक मुलगा होता

2022 मध्ये गोळ्या झाडून सिद्धू मूसेवालाची हत्या

मुलाच्या निधनानंतर सिद्धूचे आईवडील पडले एकटे

म्हणूनच IVF द्वारे पुन्हा बाळाला जन्म देण्याचा घेतला निर्णय

याच कारणामुळे चरण कौर गेल्या सहा महिन्यांपासून माध्यमांपासून दूर

चरण कौर या सध्या घरातच मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली

सिद्धूची आई चरण कौर या 58 वर्षांच्या तर वडील बलकौर सिंह हे 60 वर्षांचे

'कलरफुल' पूजाच्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहंदी