अभिनेत्री पूजा सावंत लवकरच अडकणार लग्नबंधनात

26 February 2024

Created By: Swati Vemul

पूजाच्या हातावर लागली सिद्धेशच्या नावाची मेहंदी

सिद्धेश चव्हाणशी पूजा बांधणार लग्नगाठ

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचं अरेंज मॅरेज

16 फेब्रुवारी रोजी पूजा-सिद्धेशने केला साखरपुडा

संगीत आणि मेहंदी कार्यक्रमाला मराठी कलाकारांची उपस्थिती

पूजा-सिद्धेशच्या साखरपुड्यातील खास क्षण

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

इन्स्टाग्रामवरील एक मेसेज अन् आयुष्यभराची साथ.. अखेर 'दगडू'ची झाली 'पराजू'