साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यने समांथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत दुसरं लग्न केलं.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

नागा चैतन्य आणि शोभिताने  हैदराबादमध्ये 4 डिसेंबर 2024 रोजी  एका भव्य सोहळ्यात लग्न केलं.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

आता अशी चर्चा आहे की, लग्नाच्या 5 महिन्यानंतर शोभिता  प्रेग्नेंट आहे.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

शोभिता मागच्या काही काळापासून लूज कपड्यांमध्ये दिसतेय. या दरम्यान शोभिता, नागा चैतन्य WAVES Summit 2025 मध्ये सहभागी झाले.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

इवेंटमध्ये शोभिता साडीमध्ये दिसली. तिने साडीच्या पदराने बेली झाकलेली. त्यावरुन फॅन्सनी ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

शोभिता प्रेग्नेंट असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. पण कपलने बेबी प्लानिंगबद्दल कुठलीही ऑफिशियल माहिती दिलेली नाही.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

या जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच सत्य सांगितलं आहे. अभिनेत्री प्रेग्नेंट नसल्याचे फॅमिली मेंबरने सांगितलं.

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

2nd May 2025

Created By: Dinanath Parab

3rd May 2025

Created By: Dinanath Parab