कतरिना कैफ आपल्या चित्रपटांसोबत तिच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दलही नेहमी चर्चेत असते. 

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कतरिना कैफने अलीकडेच महाकुंभमध्ये स्नान केलं. त्याचे फोटो व्हायरल झाले.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कतरिना आपल्या सासूसोबत महाकुंभमध्ये स्नानासाठी पोहोचली होती. दोघींनी तिथे संध्याकाळच्या आरतीमध्ये सुद्धा सहभाग घेतला.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

महाकुंभवरुन परतल्यानंतर कतरिना आता ऑस्ट्रियाला गेलीय. तिथले तिचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कतरिना कैफने शेअर केलेल्या फोटोत ती पुलमध्ये आराम करताना दिसतेय. तिच्या आसपास खूप सुंदर दृश्य आहे.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कतरिनाने लोकेशनचे सुंदर व्हिडिओ पोस्ट केलेत. सोबतच तिने Mayrlife Altaussee ला टॅग केलय.

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कतरिनाने कैफ सध्या ज्या रिसॉर्टमध्ये आहे, तिथे मेडीकल आणि हेल्थवर निसर्गाच्या माध्यमातून उपचार केले जातात. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Created By: Dinanath Parab

27th Feb 2025

Created By: Dinanath Parab