शाळेतही घराणेशाही? आराध्या बच्चन-अबराम खानच्या परफॉर्मन्सवर नेटकरी नाराज

20 December 2024

Created By: Swati Vemul

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्याने शाळेत केलं परफॉर्म

आराध्यासोबत शाहरुख खानचा मुलगा अबरामनेही केलं परफॉर्म

अबरामच्या परफॉर्मन्सवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

शाळेतही घराणेशाही.. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

इतर सर्वसामान्य मुलांना स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी का नाही? नेटकऱ्यांचा सवाल

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक स्टारकिड घेतात शिक्षण

या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आराध्या-अबरामने सोबत केलं परफॉर्म

या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

राम कपूरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; 16 तास उपाशी राहून कमी केलं 42 किलो वजन