ऐश्वर्या रायने मोदींसमोर जोडले हात; निरागसता पाहून चाहते झाले इंप्रेस
20 November 2025
Created By: Swati Vemul
आंध्र प्रदेशच्या पुट्टपर्थी स्थित श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ऐश्वर्या राय उपस्थित
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून होते उपस्थित
ऐश्वर्या रायने मोदींची घेतली खास भेट आणि त्यांचे पदस्पर्श करून घेतला आशीर्वाद
ऐश्वर्याचा हा विनम्र स्वभाव, निरागसता, सौंदर्य आणि साधेपणा पाहून चाहते झाले खुश
आणखी एका फोटोमध्ये ऐश्वर्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे
ऐश्वर्या राय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा हा आणखी एक फोटो
यावेळी दोघांनी एकमेकांसमोर हात जोडून केला नमस्कार
'धुरंधर'मध्ये 20 वर्षांनी लहान सारासोबत रणवीरचा रोमान्स; कोण आहे ती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा