ऐश्वर्या-श्वेतामध्ये अजूनही दुरावा
13 January 2024
Created By: Manasi Mande
ऐश्वर्या राय तिच्या पर्सनल लाईफमुळे बरीच चर्चेत
त्यातच तिच्या एका कृतीमुळे वादाच्या अफवांना पुन्हा जोर
ऐश्वर्या आणि श्वेता बच्चनमध्ये काहीच आलबेल नसल्याची चर्चा
श्वेताचा मुलगा, अगस्त्य नंदाने नुकतेच केले इन्स्टाग्रामवर डेब्यू
त्याला अनेकांनी फॉलो केलं, पण मामी ऐश्वर्या राय कुठेच दिसली नाही.
फॉलो करणं तर दूर, ऐश्वर्याने अगस्त्यच्या स्वागतासाठी एक कमेंटही केली नाही
त्यामुळे बच्चन परिवारातील, विशेषत: श्वेतासह ऐश्वर्याचं वाजल्याच्या चर्चाना पुन्हा जोर
इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फक्त पती अभिषेक बच्चनला फॉलो करते.
सासरे अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्स लिस्टमध्येही ऐश्वर्याचं नाव नाही
तुझ माझं जमेना.. अनुष्का शर्मा आणि या स्टार्सचा 36 चा आकडा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा