अनुष्का शर्मा आणि या स्टार्सचा 36 चा आकडा 

 12 January 2024

Created By : Manasi Mande

अनुष्का शर्मा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री.

अनेक स्टार्सशी तिची गाढ मैत्री, पण काही स्टार्ससोबत तिचं चांगलच वाजलं

काही स्टार्सना अनुष्का बिलकूल आवडत नाही, ते तिच्याबद्दल बोलतही नाहीत.

दीपिका पडूकोण आणि अनुष्कामध्ये सगळ आलबेल नाही, एकमेंकीबद्दल बोलतही नाहीत.

कंगनाच्या शत्रूंच्या लिस्टमध्ये अनुष्काचही नाव आहे. अनुष्का बऱ्याच वेळेसे तिच्या विरोधात बोलली.

सुलतानसारख्या सुपरहिटमध्ये काम केल्यानंतर अनु्ष्का म्हणाली की सलमानसोबत काम करणं सोपं नाही. त्यामुळे सलमानला ती आवडत नाही अशी चर्चा.

रब ने बना दी चित्रपट आधी सोनम कपूरला ऑफर झाला होता, पण अनुष्काने तो पटाकवला. तेव्हापासून दोघींचं वाकडं आहे.

तमन्नाचं नाव विराट कोहलीसोबत जोडलं गेलं होतं. त्यामुळे अनुष्का आणि तमन्ना एकमेंकीकडे पहातही नाहीत.