ब्लॉकबस्टर 'कुछ कुछ होता है'ची ऑफर आधी अजयला मिळाली होती
7 March 2024
Created By: Swati Vemul
अजयने वैयक्तिक कारणांमुळे नकार दिल्यानंतर शाहरुखला मिळाला चित्रपट
'करण अर्जुन' या हिट चित्रपटातील सलमान खानच्या भूमिकेची ऑफर अजयने नाकारली होती
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी'ची ऑफरसुद्धा अजयने नाकारली
रणवीर सिंहला मिळाली 'बाजीराव मस्तानी'मधील मुख्य भूमिका
भन्साळींच्या 'पद्मावत' या चित्रपटातील राजा रतन सिंहच्या भूमिकेची ऑफर अजयने नाकारली
अजयने नकार दिल्यानंतर शाहिद कपूरला मिळाली भूमिका
यश चोप्रा यांच्या 'डर' या चित्रपटातील शाहरुखची भूमिका आधी अजयला मिळाली होती
गेल्या 12 वर्षांत इतका बदलला आराध्या बच्चनचा लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा