बॉलिवूडमध्ये फवाद खान पुनरागमन करतोय. काही लोक त्याचा विरोध करतायत. याआधी पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चित्रपट आणि  वेब सीरीजमध्ये काम केलय. 

19th April 2025

Created By: Dinanath Parab

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार नो किसींग सीन पॉलिसी फॉलो करतात. पण एका अभिनेत्रीने ही पॉलिसी मोडूीन थेट पाकिस्तानी अभिनेत्यासोबत  किसींग सीन केलेला.

19th April 2025

Created By: Dinanath Parab

ही अभिनेत्री अजय देवणगची पत्नी काजोल आहे. काजोलने 'द गुड वाईफ' वेब सीरीजमध्ये पाकिस्तानी अभिनेता अली खान सोबत लिपलॉक सीन केलेला.

19th April 2025

Created By: Dinanath Parab

काजोलने या वेब सीरीजसाठी आपली नो किसींग पॉलिसी तोडलेली. दोघांनी या सीनआधी डिस्कशनही केलं होतं.

19th April 2025

Created By: Dinanath Parab

अली खानने या आधी सुद्धा हिंदी सिनेमात काम केलय. 'लक बाय चान्स', 'द आर्चीज', 'डॉन 2' हे ते सिनेमे आहेत.

19th April 2025

Created By: Dinanath Parab

अजय देवगणचा रसगुल्ल्यात दारु मिसळून पिण्याचा किस्सा खूप व्हायरल झालेला. त्याने कुकिंग शो मध्ये एक प्रोसेस सांगितलेली.

19th April 2025

Created By: Dinanath Parab

अजय देवगण आणि काजोलची जोडी फॅन्सना खूप आवडते. पाकिस्तानात एका शो मध्ये जाऊन त्याने पत्नीच कौतुक केलेलं.

19th April 2025

Created By: Dinanath Parab