बॉलिवूडचे कलाकार आपल्या फिटनेसला महत्त्व देतात. एका बॉलिवूड अभिनेत्याच्या फिटनेससमोर सलमान खान-संजय दत्त सुद्धा फेल आहेत.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

या अभिनेत्याच्या पर्सनॅलिटीच सर्वच जण कौतुक करतात. त्याने अजून एकही हिट सिनेमा दिलेला नाही. 26 वर्षाने लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केलय.  

18th April 2025

Created By: Dinanath Parab

ही गोष्ट सुपरमॉडेल मिलिंद सोमणची आहे. आर्यन मॅन म्हणून ओळखला जाणार मिलिंद अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

चित्रपट सृष्टीत येण्याआधी त्याने छोट्या पडद्यावर सुद्धा काम केलं आहे. 'तरकीब'द्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

मिलिंद सोमणच वय 59 आहे. पण फिटनेसपाहून वयाचा अंदाज लावता येत नाही. 2006 साली पहिलं लग्न केलं. पण 3 वर्षात संसार मोडला.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

2018 साली त्याने गर्लफ्रेंड अंकिता कोंवरसोबत लग्न केलं. दोघांच्या  वयामध्ये 26 वर्षांचा गॅप आहे.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

मिलिंदने एका इंटरव्यूमध्ये सांगितलेलं की, सासू त्याच्यापेक्षा पण वयाने लहान आहे. अभिनेत्याची आई या लग्नाच्या  विरोधात होती.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

Hasin Jahan : शमीची पूर्व पत्नी  हसीना जहांचे मसाजचे फोटो व्हायरल

18th April 2025

Created By: Dinanath Parab

Fill in some text