मोहम्म शमीची पूर्व पत्नी हसीना जहां पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने आपले दोन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जे भरपूर व्हायरल होत आहेत. pic credit : pti/instagram/getty

17th April 2025

Created By: Dinanath Parab

हसीन जहां आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. जीममध्ये खूप वेळ असते. बॉडी फ्री करण्यासाठी मसाज केला जातो.

17th April 2025

Created By: Dinanath Parab

हसीना जहांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिला 3 लाखापेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

17th April 2025

Created By: Dinanath Parab

हसीना जहांने नुकताच आरोप केलेला की, मोहम्मद शमी आपल्या मुलीला  भेटण्याचा प्रयत्न करत नाही.

17th April 2025

Created By: Dinanath Parab

हसीन जहां म्हणालेली की, शमी कोर्टाच्या भितीने आपल्या मुलीला आरियाला भेटतो. शमी सध्या IPL 2025 मध्ये SRH कडून खेळतोय.

17th April 2025

Created By: Dinanath Parab

हसीना जहांने मसाज करुन घेतलं.  त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर  पोस्ट केले.

17th April 2025

Created By: Dinanath Parab

हसीना जहांने लिहिलय की, आठवड्यात एकवेळ मसाज केल्याने डॉक्टर लांब राहतो.

17th April 2025

Created By: Dinanath Parab