10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्नगाठ बांधताना अक्षय केळकरला अश्रू अनावर
18 May 2025
Created By: Swati Vemul
'बिग बॉस मराठी 4'चा विजेता आणि टीव्ही अभिनेता अक्षय केळकरने बांधली लग्नगाठ
अक्षयने साधना काकतकरशी 9 मे 2025 रोजी केलं लग्न
कुटुंबीय, पाहुणे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनीही लग्नाला हजेरी लावली
लग्नसोहळ्यात अक्षय आणि साधनाच्या पारंपरिक पोशाखाने वेधलं चाहत्यांचं लक्ष
सोनेरी रंगाचे कपडे आणि त्यावर मरून रंगाचा वेलवेटचा शालू.. अशा रंगसंगतीचा दोघांचं पोशाख
दहा वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये अक्षय आणि साधले अखेर झाले पती-पत्नी
साधनाला मंगळसूत्र घालताना अक्षयला झाले होते अश्रू अनावर
अक्षयची पत्नी साधना ही लोकप्रिय गायिका आहे
'या' मराठी अभिनेत्रींनी केली तुर्कीची सफर; भारत-पाक तणावादरम्यान तुर्कस्तान चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा